Zee Marathi
     

Zee Marathi

Views

2.36 B

Subscribers

3.11 M

Joining Date:
2007-11-08

Views

194.11 M

Followers

3.20 M

Uploads

378

V30:
97.78 K

ER30:
3x

Country

Category

Entertainment

Profile Type

Creator

zee marathi Facebook Page Statistics

Total Views

194.11 M

Videos

378

Average Views/Video

513,508


Videos
 • पुढच्या रविवारी अवॉर्ड आहेत, तालमी जोरात चालू आहेत, Talent भरभरून दिसतंय तिघांच......😅🤟🏼😅
#ZMA2018 Rahul Magdum Official

    

 • अशाच एका तिन्ही सांजेला रंगणार नात्यांचा बहारदार उत्सव...!! #ZMA2018

    

 • मतकरींच्या लेखणीतून साकारलेली संहिता आणि डोळ्यांचं पारणं फेडणारा दिग्गजांचा अभिनय. 
आपल्या लाडक्या कलाकारांच्या पसंतीस उतरलेलं "आरण्यक", त्यांच्याच शब्दांत... 
तुम्ही बुक करताय ना तुमचं तिकीट...? 
 http://bit.ly/Aaranyak
#Aaranyak 

लेखक, दिग्दर्शक :- रत्नाकर मतकरी 
नेपथ्य:- शशांक वैद्य
संगीत :- कौशल इनामदार
सूत्रधार :- गोट्या सावंत
निर्माता - राहुल भंडारे

प्रमुख भूमिका :- प्रतिभा मतकरी, रवी पटवर्धन आणि दिलीप प्रभावळकर

Ashok Saraf(अशोक सराफ ) Nivedita Ashok Saraf Dilip Prabhavalkars Fan Rahul Bhandare

    

 • दोघांमधलं प्रेम शोधेल का त्याची वाट अचूक की होईल चुकामुक.....? 
उद्या रात्री ९ वा. #TulaPahateRe #LoveBeyondAge Subodh Bhave

    

 • पत्ते खेळण्याचं भलतंच लॉजिक लावलंय या बाईंनी...!! 😅🧐😅 #CHYD ‘होऊ दे व्हायरल’ Kushal Badrike Anita Date-Kelkar Isha Keskar Nitish Parab Rahul Magdum Official Bhau Kadam Shreya Bugde Sheth Bharat Ganeshpure

    

 • बायकोला सावरता सावरता निमकरांचा जाईल तोल तर कोळीगीतांवर धरणार गुरूचे आईबाबा जोर...!! 😇😅😇#ZMA2018

    

 • गांधारीच्या भूमिकेत प्रतिभा मतकरींची अभिनय 'प्रतिभा' ठळकपणे जाणवते...!! #Aaranyak 
आजच आपलं तिकीट बुक करा - http://bit.ly/Aaranyak
रत्नाकर मतकरी लिखित दिग्दर्शित
नेपथ्य:- शशांक वैद्य
संगीत :- कौशल इनामदार
सूत्रधार :- गोट्या सावंत
निर्माता - राहुल भंडारे

प्रमुख भूमिका :- प्रतिभा मतकरी आणि रवी पटवर्धन व दिलीप प्रभावळकर..

    

 • होम मिनिस्टरच्या मंचावर डॉक्टर निलेश साबळेंसोबत रंगणार धमाल मनोरंजनाचा खेळ..! #HomeMinister २ तासाचा विशेष भाग, २१ ऑक्टोबर, रविवार, संध्या. ७ वाजता..! Aadesh Bandekar

    

 • आईवडिलांमुळेच मुलांना खऱ्या अर्थाने या जगात मूळ ओळख मिळते; पण काही भाग्यवान आईवडील असेही असतात ज्यांना मुलांच्या अद्वितीय कर्तृत्वामुळे नवी ओळख मिळते #ASK Anita Date-Kelkar

    

 •   

 • दिग्गज अभिनेते रवी पटवर्धनांनी साकारलेली धृतराष्ट्राची भूमिका घेईल मनाचा ठाव...!! #Aaranyak 
आजच आपलं तिकीट बुक करा - http://bit.ly/Aaranyak
रत्नाकर मतकरी लिखित दिग्दर्शित
नेपथ्य:- शशांक वैद्य
संगीत :- कौशल इनामदार
सूत्रधार :- गोट्या सावंत
निर्माता - राहुल भंडारे

प्रमुख भूमिका :- प्रतिभा मतकरी आणि रवी पटवर्धन व दिलीप प्रभावळकर 
Nakul Ashok Ghanekar Dilip Prabhavalkars Fan @Rahul Bhandare

    

 • मसाल्यांचे तिने हाताळले नानाविध प्रकार, आता या मंचावर ती कोणती Recipe करणार...? #ASK Anita Date-Kelkar

    

पुढच्या रविवारी अवॉर्ड आहेत, तालमी जोरात चालू आहेत, Talent भरभरून दिसतंय तिघांच......😅🤟🏼😅 #ZMA2018 Rahul Magdum Official

 

 

Upload

2018-10-21

The above data represents video analysis and stats of zee marathi Facebook page